DA: निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना मार्चपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Government employees DA: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना प्रलंबित महागाई भत्ता देण्याची घोषणा केली. सर्वोच्च न्यायालयाने ३१ मार्चपर्यंत प्रलंबित महागाई भत्त्याच्या २५% रक्कम देण्याचे आदेश दिले होते.
Government employees DA

Government employees DA

ESakal

Updated on

निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक मोठी घोषणा केली. त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचे महागाई भत्ता थकबाकी दिली जाईल अशी घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मार्चपासून महागाई भत्ता (डीए) थकबाकी दिली जाईल. राज्य सरकार ROPA 2009 नुसार महागाई भत्ता थकबाकी देईल.

Loading content, please wait...

Related Stories

TMC MP Resignation mamata banergee
TMC split latest news in West Bengal
Mamata Banerjee
Mamata Banerjee reaction on Abhishek Banerjee attack
Marathi News Esakal
www.esakal.com