RG Kar Case: दोन वर्षांनंतर आरजी कर प्रकरणाला नवं वळण! पुन्हा चौकशी होणार; शुभेंदू अधिकारी सरकारचा मोठा निर्णय

RG Kar Rape Murder Case Re Investigation: सुवेंदू अधिकारी यांनी रविवारी या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात पोलीस आपले कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरले असल्याचा दावा त्यांनी केला.
RG Kar Rape Murder Case Re Investigation

RG Kar Rape Murder Case Re Investigation

ESakal

Updated on

पश्चिम बंगालमधील भाजप सरकारने दोन वर्षांपूर्वी ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात घडलेल्या अत्यंत वादग्रस्त आर. जी. कर हॉस्पिटलमधील डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी रविवारी या प्रकरणाच्या फेरचौकशीचे आदेश दिले. नवीन चौकशीची घोषणा करताना अधिकारी यांनी दावा केला की, या प्रकरणात पोलीस आपले कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com