घराच्या वाटणीचा वाद! जिल्हाधिकाऱ्यांसमोर चिमुकल्यानं पोलिसांना सुनावलं, तुम्ही कमिशन दिलं की काम करता; VIDEO VIRAL

Child Questions to District Collector Video घराच्या वाटणीचा वाद सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या जनता दरबारात गेलेल्या चिमुकल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात चिमुकल्याच्या बोलण्यानं सर्वांनाच निरुत्तर केलं.
Boy's Viral Remark to Police Sparks Online Debate

Boy's Viral Remark to Police Sparks Online Debate

Esakal

Updated on

जिल्हाधिकाऱ्यांनी सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आयोजित केलेल्या जनता दरबारमध्ये एका १३ वर्षांच्या आठवीत शिकणाऱ्या चिमुकल्यानं विचारलेल्या प्रश्नांवर प्रशासनातील बडे अधिकारीही निरुत्तर झाले. सध्या या चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आठवीत शिकणारा अमिताभ गुप्ता त्याची अडचण सांगण्यासाठी जिल्हाधिकारी अंजनी कुमार सिंह यांच्याकडे गेला होता. त्यावेळी थेट जिल्हाधिकाऱ्यांना त्याने असे काही प्रश्न विचारले की सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com