

CJI Surya Kant
esakal
CJI Suryakant Verdicts : भारताच्या न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च खुर्चीवर एका साध्या कुटुंबातील मुलगा विराजमान झाला आहे. हरियाणातील हिसार येथे १० फेब्रुवारी १९६२ रोजी जन्मलेले न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी देशाचे ५३ वे सरन्यायाधीश (CJI) म्हणून शपथ घेतील. न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या निवृत्तीनंतर ते ९ फेब्रुवारी २०२७ पर्यंत हे पद सांभाळतील.