CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Rahul Gandhi March : सोमवारी राहुल गांधी दुपारी १:३० वाजता इंडिया गेटपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत विरोधी पक्षांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढणार असून त्यांनी नागरिकांनाही सहभागाचे आवाहन केले आहे.
CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा
Updated on: 

मागील दोन दिवसांपासून, 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आवाहनावरून राजधानी दिल्लीत मोठ्या संख्येने तरुण निदर्शने करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी राजधानीला एखाद्या किल्ल्याचे स्वरूप दिले असून निदर्शकांना ताब्यात घेतले जात आहे. विरोधी पक्षांनीही सोमवारी रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com