गद्दार, देशद्रोही! अभिजीत दीपके अन् सौरभ दास यांचा विमानातील प्रवाशांशी वाद; नेमकं काय घडलं?

CJP Leaders Detained From Flight : विमानातील काही प्रवाशांनी सीजेपीच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. त्यांना गद्दार आणि देशद्रोही म्हणत काही प्रवाशांनी घोषणाबाजी केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
CJP Leaders Detained From Flight

CJP Leaders Detained From Flight

esakal

Updated on: 

आंदोलनासाठी दिल्लीत पोहोचलेल्या सीजेपीच्या नेत्यांना दिल्ली पोलिसांनी विमानातूनच ताब्यात घेतलं आहे. अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. मात्र, या कारवाईदरम्यान विमानातील काही प्रवाशांनी सीजेपीच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. त्यांना गद्दार आणि देशद्रोही म्हणत काही प्रवाशांनी घोषणाबाजी केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com