CJP आंदोलन सुरू असताना निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, मतदार यादीतून नाव हटवण्याच्या नियमात बदल

Election Commission Changes Form 7 Rules दिल्लीत सीजेपीकडून आंदोलन सुरू असताना निवडणूक आयोगानं आता मतदार यादीतून नाव हटवण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल केलाय. फॉर्म ७ अर्ज दाखल करण्यावर आता मर्यादा घालण्यात आलीय.
Election Commission Changes Form 7 Rules

Election Commission Changes Form 7 Rules

Esakal

Updated on: 

दिल्लीत सीजेपीकडून आंदोलन सुरू आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आंदोलकांकडून केली जातेय. एसआयआर प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत या मागण्या करण्यात येत आहेत. दरम्यान, दिल्लीत सीजेपीकडून आंदोलन सुरू असताना निवडणूक आयोगानं आता मतदार यादीतून नाव हटवण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल केलाय. फॉर्म ७ अर्ज दाखल करण्यावर आता मर्यादा घालण्यात आलीय. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे हटवण्यासाठी अर्ज दाखल करणं सोपं राहणार नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com