Thalapathy Vijay Assembly Row : हनुवटीवर हात अन् MISA कायद्याचा संदर्भ; स्टॅलिन यांच्यावरील 'त्या' कृतीवर विधानसभेत गदारोळ का झाला? थलपथी विजय यांचं स्पष्टीकरण

Thalapathy Vijay clarification on MK Stalin gesture : तामिळनाडू विधानसभेतील हावभावावरून वाद निर्माण झाल्यानंतर टीव्हीके प्रमुख थलपथी विजय यांनी स्पष्टीकरण दिले. हावभाव अनावधानाने झाला असून स्टॅलिन यांच्या भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Vijay MISA law remark controversy

Vijay MISA law remark controversy

esakal

Updated on

Vijay MISA law remark controversy : तामिळनाडू विधानसभेत भाषणादरम्यान केलेल्या एका हावभावामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले टीव्हीके प्रमुख, मुख्यमंत्री थलपथी विजय यांनी अखेर स्पष्टीकरण दिले (Thalapathy Vijay clarification on MK Stalin gesture) आहे. आपला हावभाव अनावधानाने झाला असून माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या भावना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता, असे विजय यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com