

Coal Scam Case Closed Against Manmohan Singh by Supreme Court
Esakal
Clean Chit to Manmohan Singh in Coal Scam: कोळसा घोटाळा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सीबीआय विशेष न्यायालयाने दिलेला आदेश रद्द केला आहे. देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना समन्स बजावण्यात आले होते ते रद्द करण्यात आले. मात्र सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट नाकारणं आणि दखल घेण्याचं औचित्य कनिष्ठ न्यायालयाकडे नव्हते असंही सुप्रीम कोर्टानं नमूद केलं. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती वी मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. मनमोहन सिंग यांच्या वतीने वकिलांनी केलेलं अपील स्वीकारण्यात आलं. सीबीआयचा क्लोजर रिपोर्टरही स्वीकारला असून त्यात मनमोहन सिंग यांना क्लीन चिट दिली.