

Cockroach Janata Party supporters launch digital protest after Delhi High Court refuses to restore their blocked X (Twitter) account.
esakal
'कॉकरोच जनता पार्टी'ला दिल्ली हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. कोर्टाने पार्टी'च्या (CJP) 'X' (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया खात्याचे तातडीने रिस्टोरेशन करण्याचे निर्देश देण्यास नकार दिला. अभिजीत दिपके यांच्या याचिकेवरील सुनावणी न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांच्या पीठाने केली.