Congress : विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर; पराभूत झालेल्या माजी मुख्यमंत्र्याला संधी

काँग्रेसने विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election) उमेदवारांची यादी जाहीर केली.
Congress
CongressSakal
Summary

राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या तीन जागांसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे.

बंगळूर : काँग्रेसने (Congress) सोमवारी विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election) उमेदवारांची यादी जाहीर केली. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर (Jagadish Shettar) यांच्यासह तिघांना उमेदवारी दिली आहे.

Congress
Sharad Pawar : प्रसारमाध्यमांकडं बातम्या आल्या म्हणजे..; सोलापूरच्या राष्ट्रवादीची भाकरी फिरवण्याला पवारांचा विरोध

हुबळी-धारवाड मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले आणि पराभूत झालेले जगदीश शेट्टर, मंत्री बोसराजू आणि तिप्पाण्णा कमकनूर यांना कर्नाटक विधान परिषदेसाठी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.

Congress
Satara Politics : आम्हाला बेअक्कल म्हणता, मग लोकसभेला का पडलात? शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंवर निशाणा

लक्ष्मण सवदी, आर. शंकर आणि बाबूराव चिंचणसूर यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या तीन जागांसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com