Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

हैदराबाद, गुरुग्राम आणि मुंबईतील आंदोलनांनंतर मेटाची धोरण टीम आणि काँग्रेस शिष्टमंडळामध्ये बैठक; बंगळुरूमधील फलकबाजीवरूनही राजकीय वातावरण तापले.
Allegation of restrictions on posts on Rahul Gandhi; meeting between Congress and 'Meta' team!

Allegation of restrictions on posts on Rahul Gandhi; meeting between Congress and 'Meta' team!

Sakal

Updated on: 

काँग्रेस आणि भारतीय युवक काँग्रेसशी संबंधित सोशल मीडिया खात्यांवर तसेच राहुल गांधी यांचा उल्लेख असलेल्या पोस्टवर निर्बंध घातले जात असल्याच्या आरोपांदरम्यान, 'मेटा' (Meta) कंपनीची धोरण टीम आणि काँग्रेसच्या शिष्टमंडळामध्ये बैठक पार पडली. या बैठकीत मेटाने भारतीय कायद्यांचे पालन केले जात असल्याचे स्पष्ट केले, तर दुसरीकडे राहुल गांधींचा उल्लेख असलेल्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचे पुरावे काँग्रेस शिष्टमंडळाने सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Congress Organizational Reshuffle
BJP MP Bansuri Swaraj Criticises Congress Over Its Stand on Patriarchy
Congress Bharat Summit 2026
Congress Party, Hyderabad Summit,