congress muslim candidates success india elections
esakal
नवी दिल्ली : आसाम, केरळम, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू येथे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत विजयी झालेल्या काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये बहुसंख्य उमेदवार हे मुस्लिम असल्याचे (congress muslim candidates election results analysis) या निकालांचे विश्लेषण करणाऱ्या सूत्रांनी म्हटले आहे.