Karnataka Politics : सिद्धरामय्यांची 'ती' एक चूक नडली! डी. के. शिवकुमार यांनी दिल्लीत शांतपणे कसा उलटवला डाव? वाचा कर्नाटकच्या नेतृत्वबदलाची Inside Story

Why Congress High Command May Replace Siddaramaiah : कर्नाटक काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाच्या चर्चांना वेग आला असून, डी. के. शिवकुमार मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची चर्चा आहे.
DK Shivakumar next Karnataka Chief Minister

DK Shivakumar next Karnataka Chief Minister

esakal

Updated on

Karnataka Congress internal politics : कर्नाटकात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाला आता निर्णायक वळण मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Chief Minister Siddaramaiah) यांना पद सोडण्याचे संकेत दिल्याची चर्चा असून, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा करण्याची तयारी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com