

ED Chargesheet Not As Per Law Says Court in National Herald Case
Esakal
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी गांधी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील राउज एवेन्यू कोर्टाने सक्तवसुली संचालनालयाने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेण्यास नकार दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात दिलासा मिळाल्याचं म्हटलं जात आहे.