Vice President Oath 2025 : देशाचे १५ वे उपराष्ट्रपती बनले सीपी राधाकृष्णन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ

Vice President: उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सीपी राधाकृष्णन यांनी संयुक्त विरोधी पक्षाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव करून विजय मिळवला. २१ जुलै रोजी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्यानंतर ही निवडणूक झाली.
CP Radhakrishnan

CP Radhakrishnan takes oath as the 15th Vice President of India in Rashtrapati Bhavan

esakal

Updated on

Summary

  1. सीपी राधाकृष्णन यांनी १५ वे उपराष्ट्रपती म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शपथ घेतली.

  2. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राधाकृष्णन यांनी विरोधी उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव करून ४५२ मते मिळवली.

  3. राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाल्याने महाराष्ट्राचे राज्यपालपद तात्पुरते गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवले गेले.

Vice President Oath: सीपी राधाकृष्णन यांनी शुक्रवारी उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. सीपी राधाकृष्णन हे देशाचे १५ वे उपराष्ट्रपती बनले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदाची शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेते तसेच विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com