

Woman Helper Beating Girl
ESakal
हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामुळे शाळांमधील मुलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ही घटना जीदीमेटला येथील शापूर नगर येथील एका खाजगी शाळेत घडली. जिथे एका चार वर्षांच्या नर्सरी विद्यार्थ्याला एका महिला मदतनीसाने बेदम मारहाण केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.