ओडिशातील बालासोरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पतीने आपल्या पत्नीला समजावण्यासाठी १७५ किलोमीटरचा प्रवास केला. परंतु त्यानंतर वादाच्या वेळी त्याने रागाच्या भरात तिचा गळा चिरला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.