Cyclone Ditwah Update : श्रीलंकेतील प्रचंड विनाशानंतर भारताच्या किनाऱ्याजवळ पोहोचले दिटवाह चक्रीवादळ, 'या' राज्यांत मुसळधार पाऊस

Ditwah Cyclone Update : चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात प्रवेश करत भारताकडे सरकत आहे. IMD ने यांनी तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशासह काही किनारी भागांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
Cyclone Ditwah Update : श्रीलंकेतील प्रचंड विनाशानंतर भारताच्या किनाऱ्याजवळ पोहोचले  दिटवाह चक्रीवादळ, 'या' राज्यांत मुसळधार पाऊस
Updated on

बंगालच्या उपसागरात उद्भवलेले दिटवाह चक्रीवादळ भारतीय किनाऱ्यावर धडकणार आहे.त्याचा परिणाम २४ तासांपूर्वीच सुरू झाला आहे. तामिळनाडूच्या बऱ्याच भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. सकाळी ६ वाजता ते चेन्नईपासून सुमारे ३९० किलोमीटर अंतरावर होते, तर पुद्दुचेरी किनाऱ्यापासून त्याचे अंतर सुमारे २९० किलोमीटर होते. हवामान खात्याच्या माहितीनुसार,हे चक्रीवादळ श्रीलंकेपासून वायव्येकडे ताशी ८ किलोमीटर वेगाने सरकत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com