Sakal Podcast : ‘मी पुन्हा येईन’चा व्हिडीओ ते हिरे बाजारावर उद्योगमंत्र्यांचं स्पष्टीकरण

शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नेमका काय फरक आहे, हे ऐकण्यासाठी फॉलो करा, सकाळ पॉडकास्ट.
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

सकाळ अॅपवर तुम्ही सकाळ पॉडकास्ट ऐकू शकता. त्याचबरोबर इतरही ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही सकाळ पॉडकास्ट ऐकू शकता.

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

विरोधक केवळ गैरसमज करून घेत आहेत. मुंबईतला हिरे बाजार कुठेही जाणार नाही, राज्याचं नुकसान होणार नाही, असा निर्वाळा उद्योगमंत्र्यांनी दिला आहे. त्याबद्दल ऐकूया पहिल्या बातमीत. दुसऱी बातमी सोशल मीडिया आणि लाइक्स शेअर आणि त्याबद्दल न्यायालयाच्या म्हणण्याविषयआहे. तर तिसरी बातमी आहे, महुआ मोईत्रा यांच्यावरील आरोपांविषयी.

वेगवान घडामोडीत ऐकू व्हॉट्सअपचं नवीन फीचर, इस्त्रायली सैनिकांचे गाझात हल्ले, चला हवा येऊ द्या निरोप घेणार आणि पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने केली ११ पदकांची कमाई. चर्चेतली बातमी आहे, फडणवीस आणि शरद पवारांच्या जुगलबंदीची. पवार आणि आपल्यात  काय फरक आहे, ते फडणवीसांनी समजावून सांगितलेलं ऐकूया, चर्चेतल्या बातमीत.

१. देशातील सर्वात मोठा हिरे बाजार मुंबईतच होणार; विरोधकांच्या टिकेवर उद्योगमंत्र्यांचे स्पष्टीकरण

२. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लाईक करणे गुन्हा नाही, हायकोर्टाचा निर्वाळा

३.  ‘कॅश फॉर क्वेश्चन’च्या आरोपावर महुआ मोईत्रा कडाडल्या

४. व्हॉट्सअ‍ॅपने लाँच केलं नवीन फीचर

५. सलग दुसऱ्या दिवशीही इस्रायली सैनिकांचे गाझामध्ये हल्ले

६. 'चला हवा येऊ द्या' घेणार निरोप 

७. भारताने पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत कमावली 111पदकं.

८. माझ्यात आणि शरद पवारांच्यात हाच फरक आहे, फडणवीस म्हणाले

..................

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com