Sakal Podcast : इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू ते मणिपूरवरुन देशभरात संताप

दिवसभरातल्या देश-विदेशातील महत्त्वाच्या ८ घडामोडींची दखल सकाळ पॉडकास्टमध्ये घेतली जाते. नक्की ऐका, सकाळ पॉडकास्ट
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१. इर्शाळवाडीत दरड कोसळून गावाची वाताहात, जवळपास ९८जणांना वाचवण्यात यश

२ .मणिपूरमधील महिला अत्याचाराचा व्हिडीओ व्हायरल, देशभरात संताप

३. निलम गोऱ्हेंचं निलंबन नाहीच, सर्व अधिकार अबाधित 

४. ब्रिजभूषण सिंहला जामीन मंजूर

५. गुरमित राम रहिमची तुरुंगातून सुटका; पुन्हा 30 दिवसांचा पॅरोल मंजूर

७. नागालँडमधील सात आमदारांचाही अजित पवार गटाला पाठिंबा

८. बँकेच्या तळघरात पाणी गेल्याने रॉबर्ट वाड्रांच्या कंपनीची कागदपत्रे गहाळ

८.  मणिपूरवरुन विरोधक आक्रमक 

........

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित

.............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com