Sakal Podcast : कॅनडाने पुरावे द्यावेत ते महिला आरक्षणाला कोणाचा विरोध

दररोज देशभरातील ८ महत्त्वाच्या घडामोडींची दखल सकाळ पॉडकास्टमध्ये घेतली जाते.
sakal Podcast
sakal PodcastE sakal

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१. महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणारे 'ते' दोन खासदार कोण? का केला विरोध?

२. ठाकरे आणि शिंदे गटाचा तिढा सोडवण्यासाठी नार्वेकर अॅक्टिव्ह

३. धनगड की धनगर पेचाविषयी पडळकर बोलले

४. सनातन धर्मावरील टीका भोवली, प्रकाश राजला जीवे मारण्याची धमकी

५. इराणमध्ये वादग्रस्त विधेयक पारीत

६. मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी आधार कार्डची गरज नाही

७. दक्षिण अफ्रिकेला दुखापतीचा फटका

८. कॅनडाने पुरावे द्यावे, मग पाहू- भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचा इशारा

............

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित

महिला आरक्षण लोकसभेत मंजूर झाले मात्र दोन खासदारांनी त्याला विरोध दर्शवला. कोण आहेत ते खासदार ऐकूया पहिल्या बातमीत. ठाकरे आणि शिंदे गटाचा तिढा सोडवण्याचा मुहुर्त काढण्यासाठी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर दिल्लीला रवाना झाले आहेत.

धनगर आरक्षणासंदर्भात गोपीचंद पडळकरांनी काही खुलासे केले आहेत. अभिनेते प्रकाश राज यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. इराणी संसद महिलांसाठी अत्याचारी ठरेल, असं एक विधेयक पारीत करण्याच्या मार्गावर आहे.

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी आता आधार कार्डाची गरज नाही. दक्षिण अफ्रिकेचा महत्त्वाचा खेळाडू एकदिवसीय विश्वचषकात खेळणार नाहीये. आणि चर्चेतल्या बातमीत ऐकूया, कॅनडाने पुरावे आणावेत मग पाहू, असं भारताने सुनावले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com