Sakal Podcast : ग्रामपंचायतीत महायुती अव्वल ते भुजबळ आणि जरांगे-पाटील यांच्यात वाद

मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांची ओबीसी आणि मराठा आरक्षणावरुन चांगलीच जुंपली आहे. त्याबद्दल ऐका, सकाळ पॉडकास्टमध्ये.
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

ग्रामपंचायतीच्या निकालांचा नेमका अर्थ काय, जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात नेमका वाद का आहे अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, सकाळ पॉडकास्टमधून. सकाळ अॅपवर तसेच इतर ऑडिओ प्लॅटफॉर्मवर तुम्ही सकाळ पॉडकास्ट ऐकू शकता.

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महायुती सुसाट..

२. ट्रूडोंच्या वक्तव्यांमुळे तपासात अडथळा; निज्जर हत्येप्रकरणी भारतीय राजदूताचा मोठा खुलासा

३. दिल्ली-NCR मध्ये प्रदूषणाचा कहर, महाराष्ट्रालाही धोक्याचा इशारा

४. इस्राइली लष्कराने तयार केला मास्टर प्लॅन

५. ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलन मागे

६. छत्तीसगडच्या अबुझमद मल्लखांब अकादमीने जिंकली ट्रॉफी

७. भारतीय महिला हॉकी संघ आशियाई चॅम्पियन्स

८. सरसकट कुणबी आरक्षण द्यायला आमचा विरोधच- भुजबळांची रोखठोक भूमिका

........

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com