Sakal Podcast :ब्रिजभूषणसिंहवर आरोपपत्र दाखल ते बारामतीत अमेठी पॅटर्न राबवणार का?

देश-विदेशातील दिवसभरातल्या आठ महत्त्वाच्या बातम्यांची दखल सकाळच्या पॉडकास्टमध्ये घेतली जाते.
Sakal Podcast
Sakal Podcast E sakal

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आजच्या पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१) भाजप खासदार ब्रिजभूषण सिंहवर आरोपपत्र दाखल

२) आधी सिलेंडर स्वस्त करा, सदाभाऊ खोतांचा सरकारला घरचा आहेर

३) बारामतीत अमेठी पॅटर्न राबवणार का?

४) किली पॉलला भेटले भारतीय परराष्ट्रमंत्री जयशंकर

५) आम्हालापण महागाई जाणवते- सुनील शेट्टी

६) भारतात कोणताच धर्म धोक्यात नाही: अजित डोभाल

७) राहुल गांधींचा पत्ता बदलणार

८) महिला-पुरुष यात फरक येतोच ना? भरत गोगावले काय बोलून बसले?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com