Sakal Podcast : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप ते तलाठी भरती परीक्षेत गोंधळ

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....
sakal Podcast
sakal PodcastE sakal

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१. महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता, शिंदे गटातील खासदाराच्या दाव्याने खळबळ

२. दिल्लीत महिला आणि बालविकास विभागातील अधिकाऱ्याचे दुष्कृत्य उघड

३. मोदींचे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी

४. तलाठी भरती परिक्षेतील गोंधळावरुन रोहित पवारांचा संताप

५. चांद्रयान ३ चे उद्या होणार चंद्रावर लँडिंग

६. सनी देओलला बँकेचा दिलासा! बंगल्याच्या लिलावाला स्थगिती,

७. भारतीय संघाची घोषणा! तिलकला संधी, तर श्रेयस-केएल राहुलचे पुनरागमन

८. विजयकुमार गावीत यांचा अजब दावा, मासे खाण्यावरुन महिलांविषयक असभ्य विधान

........

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता शिंदे गटातील खासदाराने बोलून दाखवली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. दिल्लीत महिला आणि बालविकास विभागातील अधिकाऱ्यानेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. हावडी मोदी, नमस्ते ट्रम्प यांसारख्या कार्यक्रमांतून आपल्या मैत्रीचे जगाला प्रदर्शन घडवणारे मोदींचे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतालाच धमकी दिली आहे.

वेगवान घडामोडींत ऐकूया, तलाठी भरती परीक्षेत गोंधळ, चांद्रयान-३ चे उद्या होणार चंद्रावर लँडिंग, सनी देओलच्या बंगल्यावरील जप्तीला स्थगिती आणि आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा.

भाजप नेते विजयकुमार गावीत यांनी मासे खाण्याचे फायदे खाताना स्त्रियांविषयी भलतंच विधान केलं आहे. त्याविषयी ऐकूया चर्चेतल्या बातमीत.

................................................................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com