Sakal Podcast : राहुलना रावणाची उपमा ते खरी राष्ट्रवादी कुणाची?

देशविदेशातील 8 बातम्यांची दखल सकाळ पॉडकास्टमध्ये घेतली जाते.
sakal Podcast
sakal Podcast E sakal

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

......................…

१. भाजप अन् नथुराम गोडसे यांचा DNA एकच; यशोमती ठाकूर यांची टीका

२. न्यूजक्लिकवर दाखल केलेल्या FIRमध्ये गंभीर आरोप

३. अमेरिकन अध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार विवेक रामास्वामी यांच्या युक्रेन वक्तव्यावरुन गदारोळ

४. नरगिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल 

५. नांदेडमधील रुग्णांच्या मृत्यूवरून उद्धव ठाकरे संतप्त

६. मालिकांच्या कास्टिंगवर अभिनेता भडकला

७. विश्वचषकाची चर्चा मात्र प्रेक्षक गायब 

८. राष्ट्रवादी कोणाची? पवारांच्या लढ्याला सुरुवात

.................

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com