Sakal Podcast :कोविन अॅपवरील डेटा लीक ते वारकऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते.
sakal podcast
sakal podcastE sakal

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आजच्या पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?
१. कोविन अॅपवरुन डेटा लीक प्रकरणावर सरकारचं अजब स्पष्टीकरण

२.आता शेतकऱ्यांच्या पाठीशी कुस्तीपटू, बजरंग पुनिया पोहोचला किसान महापंचायतीत

३. जागावाटप दिल्लीतूनच, राज्यात कुणालाच अधिकार नाही, भाजप नेते बावनकुळेंचं वक्तव्य

४. पुढील 12 तास महत्वाचे! 'बिपरजॉय' धारण करणार रौद्ररुप

५. सदावर्तेंच्या पत्रकार परिषदेत आंबेडकरांच्या फोटोखाली नथुराम गोडसे!

६.हास्यजत्रा फेम विराज जगतापला कारायचंय लग्न.. पण आईने घातलीय 'ही' अट..

७.गिलसह भारत-ऑस्ट्रेलिया संघावरही ICC ची मोठी कारवाई,

८. वारकऱ्यांवरील हल्ला फडणवीसांना महागात पडणार का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com