Sakal Podcast: एक रुपयांत पीकविमा ते कुस्तीगीरांचे पदकविसर्जन

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते.
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आजच्या पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१. एक रुपयात पीक विमा ते ९५ हजार कोटींची गुंतवणूक मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय

२. दिल्लीत दिवसाढवळ्या तरुणीचा खून

३. पाकिस्तानात चुकून डागलं गेलेलं ब्रह्मोस मिसाईलमुळे देशाचे २४ कोटी पाण्यात, केंद्राची माहिती

४. तुमच्या पाळीव प्राण्याची नोंदणी केली का

५. मंत्र्यांना उशीर झाल्याने हिरकणी कक्षाचे उद्घाटन रात्री ९ वाजता

६. चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

७. गौतमी पाटीलला संरक्षण देण्याच्या मुद्द्यावरुन संभाजीराजे भोसलेंचे घुमजाव

८.आंदोलक कुस्तीगीर नदीत पदके विसर्जित करून आमरण उपोषण करणार

https://omny.fm/shows/sakalchya-batmya/270879f8-84af-4cb2-b6dc-b012010a4d5b

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com