Podcast: राज्यात मुसळधार पावसाचा इशारा ते कोल्हापुरी फुटबॉल चाहते जगात भारी

पॉडकास्ट ऐकण्यासाठी 'सकाळ'चं अॅप करा डाऊनलोड
Podcast
PodcastSakal

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. पॉडकास्टमधून या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात...

Podcast
'कितीही आपटा पुणे मनपावर भगवा फडकणार'; राऊतांची टोलेबाजी

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा ते कोल्हापुरी फुटबॉल चाहते जगात भारी

  1. चक्रीवादळांची नावं कशी ठरतात? जाणून घ्या

  2. देशभर सर्व्हे : कोरोनाच्या परिणामाची गोळा केली जातेय माहिती

  3. अमेरिकेतील नोकरी सोडली; दुसऱ्याच प्रयत्नात UPSCत मिळवलं यश

  4. Gulab Cyclone : राज्यात दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

  5. कॅनडाने भारतीय प्रवाशांवरील उठवली बंदी; पुन्हा सुरू होणार विमानसेवा

  6. ...तेव्हा सोनिया गांधींनी पंतप्रधान व्हायला हवं होतं - आठवले

  7. कोल्हापुरी फुटबॉल चाहते ठरले जगात भारी!

  8. सोबत आलात तर तुमच्यासोबत नाहीतर...- राऊतांचा इशारा

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

  1. gaana.com: https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

  2. jiosaavn.com: https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

  3. spotify.com: https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

  4. audiowallah.com: https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

  5. google.com: https://bit.ly/3t9OZP0

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com