esakal | Podcast : अनिल परब यांच्याविरोधात रामदास कदम यांनी पुरवली माहिती...
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast

Podcast : अनिल परब यांच्याविरोधात रामदास कदम यांनी पुरवली माहिती...

sakal_logo
By
अमित उजागरे

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. पॉडकास्टमधून या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात...

परब यांच्याविरोधात रामदास कदम यांनी पुरवली माहिती...

 1. मुंबईत दहा वर्षांत १३० मराठी शाळा बंद!

 2. जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज लेहमध्ये

 3. व्हॉटसअ‍ॅपने बंद केले २० लाखांहून अधिक भारतीय अकाऊंट्स

 4. देशभरात इंधन दरवाढीचा भडका कायम

 5. चीनने सैन्य वाढवताच भारताकडून LACवर K9-वज्र होवित्झर रेजिमेंट तैनात

 6. ब्रिटनच्या क्वारंटाइनच्या नियमांवर अदर पुनावाला बरसले

 7. १४,००० फूट उंचीवर दुमदुमला मराठमोळ्या लावणीचा स्वर

 8. अनिल परबांविरोधात रामदास कदम यांनी पुरवली माहिती?

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

 1. gaana.com: https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

 2. jiosaavn.com: https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

 3. spotify.com: https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

 4. audiowallah.com: https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

 5. google.com: https://bit.ly/3t9OZP0

loading image
go to top