दुबईत सोन्याचं एटीएम लावणारा अशर्फी सेठ कोण होता? दाऊदला ‘डॉन’ बनवण्यात होती मोठी भूमिका

Dawood Ibrahim & Ashrafi Seth : सुरुवातीला तो सोन्याच्या तस्करीत सहभागी होता आणि नंतर त्याने स्वतःचं सिंडिकेट उभं केलं, ज्याला ‘डी कंपनी’ म्हणून ओळख मिळाली.
Dawood Ibrahim & Ashrafi Seth

Dawood Ibrahim & Ashrafi Seth

esakal

Updated on: 

दाऊद इब्राहिम हे नाव मुंबईच्या अंडरवर्ल्डच्या इतिहासात कायम चर्चेत राहिलं आहे. १९९३ मधील मुंबई साखळी बॉम्बस्फोटांनंतर त्याचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आलं. मात्र, गुन्हेगारीच्या दुनियेत त्याचा प्रवास त्याआधीच सुरू झाला होता. सुरुवातीला तो सोन्याच्या तस्करीत सहभागी होता आणि नंतर त्याने स्वतःचं सिंडिकेट उभं केलं, ज्याला ‘डी कंपनी’ म्हणून ओळख मिळाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com