SBI बॅंकेने गर्भवती महिलेला नोकरी नाकारली, दिल्ली महिला आयोगाची नोटीस

sbi
sbiesakal

दिल्ली - देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाला (state bank of india) दिल्ली महिला आयोगाने ( Delhi Commission for Women ) त्यांच्या भरतीशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे (guidelines) मागे घेण्यास सांगितले आहे. आयोगाने ही मार्गदर्शक तत्त्वे भेदभावपूर्ण आणि बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.

एसबीआयचे भरतीबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी

एसबीआयच्या भरतीबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत, ज्यानुसार, बँक तीन महिन्यांपेक्षा अधिक गर्भवती असलेल्या महिलांना नोकरी देण्याचे टाळते. एसबीआयनुसार अशा स्त्रिया नोकरीसाठी योग्य असतीलच असे नाही. असं गाईडलाईन्समध्ये म्हटलंय.

sbi
कोरोनाच्या NeoCov या नव्या व्हेरिअंटवर WHO काय म्हणाले?

बँक महिलांना नोकरी कशी नाकारू शकते?

दिल्ली महिला आयोगाने बँकेची ही मार्गदर्शक तत्त्वे भेदभावपूर्ण आणि बेकायदेशीर असल्याचे म्हटलंय. असे नियम बनवून बँक महिलांना नोकरी कशी नाकारू शकते? असे मालीवाल यांचे म्हणणे आहे, त्यामुळेच त्यांनी बँकेला नोटीस पाठवून ही मार्गदर्शक तत्त्वे मागे घेण्यास सांगितले आहे.

sbi
अजितदादांचे मोदी सरकारला पत्र! केंद्राकडे थकला 28 हजार कोटींचा 'जीएसटी'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com