दोन वर्षांपासून स्फोटकं गोळा करण्याचं काम, रुग्णालयात कामानंतर डॉक्टरांची व्हायची बैठक; शाहीनचे धक्कादायक खुलासे

Dr Shaheen Shahid : दिल्ली स्फोट प्रकरणी तीन डॉक्टरना अटक करण्यात आली असून यात एका महिलेचाही समावेश आहे. डॉक्टर शाहीनने फरिदाबाद मॉड्युलबाबत अनेक धक्कादायक खुलासे चौकशीत केले आहेत.
Delhi Blast Doctors Arrested Dr Shaheen Reveals Explosive Secrets of Faridabad Module

Delhi Blast Doctors Arrested Dr Shaheen Reveals Explosive Secrets of Faridabad Module

Esakal

Updated on

दिल्लीत लाल किल्ल्याजवळ सोमवारी झालेल्या कार स्फोट प्रकरणी तपास यंत्रणांनी मोठा खुलासा केलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मागचा प्रमुख सूत्रधार डॉक्टर उमर ऊन नबी हा आहे. फरीदाबाद मॉड्युलचा तो सर्वाधिक कट्टरपंथी सदस्य होता. या प्रकरणात डॉक्टर मुजम्मिल अहमद गणाई, डॉक्टर अदील मजीथ राथर आणि डॉक्टर शाहीन शाहिद यांनाही अटक करण्यात आलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com