Delhi Building Collapse: दिल्लीत मोठी दुर्घटना! इमारत कोसळून 4 ठार, 20 अजूनही अडकले; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

Delhi Building Collapse: दिल्लीच्या मुस्तफाबाद भागात शनिवारी पहाटे मोठी दुर्घटना घडली. एक इमारत या भागात कोसळली यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे.
Delhi Building Collapsed
Delhi Building Collapsed
Updated on

Delhi Building Collapse: दिल्लीच्या मुस्तफाबाद भागात शनिवारी पहाटे मोठी दुर्घटना घडली. एक इमारत या भागात कोसळली यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० हून अधिक जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. एनडीआरएफ आणि दिल्ली पोलिसांचं बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. दरम्यान, ही इमारत कोसळतानाचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर काटा येईल.

Delhi Building Collapsed
JEE Main Result 2025: परिक्षार्थींना दिलासा! सत्र 2 चा निकाल जाहीर, येथे तपासा गुण आणि रँकिंग
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com