

Family Visiting Hospital Loses Eight Members in Fire
Esakal
दिल्लीत मालवीय नगर रुग्णालयात बुधवारी सकाळी झालेल्या अग्नितांडवात २१ जणांचा मृत्यू झालाय. यात अनेक परदेशी नागरिकांचा समावेश आहे. तर २५ पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. मालवीय नगरमधील चार मजली हॉटेलमध्ये घडलेल्या या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मॅक्स हॉस्पिटलमध्ये एका नातेवाईकाच्या उपचारासाठी आलेले लोक हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी गेले होते. Eight Family Members Die in Delhi Fire Tragedy