डीपफेक फोटो प्रकरणी सीजेपीच्या दीपके, दास आणि रांका यांच्याकडे मागितले स्पष्टीकरण; दिल्ली उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी

cjp

cjp

esakal

Updated on: 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत स्वतःचा डीपफेक अश्लील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेला सुरक्षा पुरवण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. सुनावणीदरम्यान न्यायालयाने तोंडी टिप्पणी करताना स्पष्ट केले की, हे प्रकरण केवळ पीडितेपुरते मर्यादित नसून देशाच्या पंतप्रधानांशीही संबंधित आहे. याचिकेची दखल घेत न्यायालयाने संबंधित आरोपी नेत्यांना नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com