Delhi Student Protest : 'कारवाईचे सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओग्राफी जपून ठेवा'; उच्च न्यायालयाचे दिल्ली पोलिसांना महत्त्वाचे निर्देश
Delhi High Court student protest case : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीमाराची दिल्ली उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. सीसीटीव्ही फुटेज जतन करण्याचे आदेश देत केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना उत्तर सादर करण्यास सांगितले.
नवी दिल्ली : दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या प्रकाराची उच्च न्यायालयाने बुधवारी गंभीर दखल (Delhi police lathi charge latest news) घेतली.