TRAI TV Ad Limit: चॅनेल्सना मोठा झटका! टीव्हीवर आता तासाला फक्त 12 मिनिटंच जाहिराती दिसणार; हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Delhi High Court Upholds TRAI TV Ad Limit: दिल्ली उच्च न्यायालयाने ट्रायच्या त्या नियमाला मान्यता दिली आहे. ज्यानुसार टीव्ही चॅनेल्सना प्रति तास १२ मिनिटांपेक्षा जास्त जाहिरात करण्यास मनाई आहे.
Delhi High Court Upholds TRAI TV Ad Limit

Delhi High Court Upholds TRAI TV Ad Limit

ESakal

Updated on

दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) त्या नियमाला मान्यता दिली. ज्यानुसार दूरदर्शनवरील जाहिरातींची वेळ प्रति तास १२ मिनिटांपर्यंत मर्यादित आहे. न्यायमूर्ती अनिल खेतरपाल आणि अमित महाजन यांच्या खंडपीठाने जाहिरातींवरील वेळेच्या मर्यादेला आव्हान देणाऱ्या अनेक प्रसारकांनी दाखल केलेल्या याचिका फेटाळून लावल्या. मात्र, या प्रकरणातील सविस्तर आदेशाची प्रत अद्याप मिळालेली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com