NEET paper leak: आंदोलनादरम्यान कोणतीही 'नारेबाजी' चालणार नाही! दिल्ली आंदोलनात केवळ 'या' चार घोषणा देण्याचं 'सीजेपी'कडून आवाहन

Jantar Mantar student protest: "विरोधी गट आपल्या आंदोलनाविरोधात उलट-सुलट नरेटिव्ह तयार करण्यासाठी केवळ एका चुकीच्या संधीची वाट पाहत आहेत.''
 CJP official slogans list

CJP official slogans list

esakal

Updated on

Delhi student agitation updates: नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून मागच्या महिन्याभरापासून दिल्लीतल्या जंतरमंतर मैदानावर तरुणांचं आंदोलन सुरु आहे. नव्यानेच उदयास आलेल्या कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनामध्ये नाना तऱ्हेच्या घोषणा दिल्या जात असल्याची बाब समोर आलेली होती. त्या पार्श्वभूमीवर आता सीजेपीने चार घोषणांची अधिकृत माहिती दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com