Rahul Gandhi Protest: राहुल गांधींची तीन तासांनंतर सुटका; बाहेर आल्यानंतर प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया...

NEET Paper Leak Protest: पोलीस कोठडीतून सुटल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी छत्रसाल स्टेडियममधून बाहेर आले. तर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचीही मंदिरमार्ग पोलीस ठाण्यातून सुटका करण्यात आली आहे.
rahul gandhi

rahul gandhi

esakal

Updated on

Delhi Protest Latest Updates: नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ आणि शैक्षणिक व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने जंतर-मंतर मैदानावर पुकारलेल्या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण प्राप्त झालं होतं. त्यानंतर मंगळवारी दिल्लीत प्रचंड राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. जंतर-मंतरवरील आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या विरोधात काँग्रेसचे नेते थेट पंतप्रधान निवासस्थानाबाहेर ठिय्या मांडून बसले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com