

jantar mantar
esakal
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जंतर-मंतरची अधिकृत आंदोलनस्थळ म्हणून असलेली मान्यता रद्द केली आहे. विरोधी पक्ष आणि इतर संघटना जंतर-मंतरवर आंदोलनासाठी सातत्याने परवानगी मागत असतानाच केंद्र सरकारने हा निर्णय घेतलाय.