Accident : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर भीषण अपघातात ६ ठार, ५ जण जखमी; पिकअपनं चिरडलं, रस्त्यावर रक्तामांसाचा चिखल

Delhi-Mumbai Expressway Accident : दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर पिकअपने चिरडल्यानं ६ जणांचा मृत्यू झालाय. तर ५ जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
Delhi-Mumbai Expressway Accident
Delhi-Mumbai Expressway AccidentEsakal
Updated on

दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झालाय तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तर जखमींवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. अपघातानंतर पीक अप ड्रायव्हर घटनास्थळावरून फरार झाला. गुरुग्रामला लागून असलेल्या हरियाणातील नूँह जिल्ह्यात हा अपघात झाला.

Delhi-Mumbai Expressway Accident
Pahalgam Attack : पहलगामच्या हल्लेखोरांवर मोठा प्रहार! सुरक्षा दलांनी उडवली ७ दहशतवाद्यांची घरं
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com