दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर केमिकल टँकरला बसची धडक, चौघांचा जागीच मृत्यू

Delhi-Mumbai Expressway Accident : धडक इतकी भीषण होती की बसचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. काही प्रवासी सीटमध्ये अडकून पडले होते.
Delhi-Mumbai Expressway Accident

Delhi-Mumbai Expressway Accident

Esakal

Updated on

राजस्थानातील अलवर जिल्ह्यात दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेली बस आणि केमिकलने भरलेला टँकर यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सुमारे ३० प्रवासी जखमी झाले आहेत. ही दुर्घटना एक्सप्रेसवेवरील चॅनल १०० इंटरचेंज पुलाजवळ घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com