

Delhi-NCR Fuel Rule From October 1, 2026
esakal
दिल्ली-एनसीआर मध्ये, पेट्रोलपंपांवर पेट्रोल किंवा सीएनजी भरण्यासाठी केवळ खिशात पैसे असणे पुरेसे ठरणार नाही. १ ऑक्टोबरपासून, जर वाहनाचे 'पोल्युशन अंडर कंट्रोल' (PUC) प्रमाणपत्र वैध नसेल, तर तुम्हाला इंधन भरताना अडचणी येऊ शकतात. कारण आजपासून पीयुसी असल्याशिवाय वाहनांना इंधन मिळणार नाही.