

Ground History
esakal
ramlila maidan booking charges: दिल्लीमध्ये विरोध आणि आंदोलनांसाठी निश्चित करण्यात आलेल्या तीन नव्या ठिकाणांपैकी एक आहे रामलीला मैदान. परंतु इथं आंदोलन करणं संघटनांसाठी अत्यंत खर्चिक आणि कठीण ठरणार आहे. पुढील अडीच महिन्यांसाठी हे मैदान आधीच आरक्षित असल्याने यंदाच्या वर्षात ते केवळ २९, ३० आणि ३१ डिसेंबर अशा अवघ्या तीन दिवसांसाठीच उपलब्ध आहे.