

Delhi Restaurant Fire २१ death latest update
esakal
Delhi fire latest update : दिल्लीतील मालवीय नगर परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. लागलेल्या भीषण आगीत २१ जण होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत दिल्ली पोलिसांनी अधिकृत माहिती दिली आहे. या दुर्घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.