Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

Delhi Building Collapse in Satya Niketan : माहिती मिळताच दिल्ली पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.
Delhi Building Collapse

Delhi Building Collapse

esakal

Updated on

दक्षिण दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात एक पाच इमारत अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इमारत कोसळताच परिसरात मोठी खळबळ उडाली. या दुर्घटनेन जवळपास ५० विद्यार्धी ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. माहिती मिळताच दिल्ली पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com