दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Delhi Satya Niketan Hostel Building Collapse : काही जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून, काही जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकले असल्याचं सांगण्यात येत आहे.
 Delhi Satya Niketan Hostel Building Collapse

Delhi Satya Niketan Hostel Building Collapse

esakal

Updated on

दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात हॉस्टेलची इमारत अचानक कोसळल्याने धक्कादायक दुर्घटना घडली आहे. यावेळी जवळपास 50 ते 60 विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे. यापैकी काही जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून, काही जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकले असल्याचं सांगण्यात येत आहे. यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com