

Man Found With Gunshot Injury at Jantar Mantar Delhi Police Probing Matter
Esakal
दिल्लीत जंतर मंतर इथं एका व्यक्तीनं स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना घडलीय. देशाच्या राजधानीतील प्रसिद्ध अशा या ठिकाणी गोळी झाडून घेत आत्महत्येच्या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. त्यानं जंतरमंतरवर येऊन का आत्महत्या केली याचा तपास आता पोलीस करत आहेत.