Abhijit Dipke: "हे जंतर मंतर नाही; इथे गोंधळ चालणार नाही,"; लोकांनी अभिजीत दीपकेला पार्कमधून हाकलल्याचा व्हिडिओ व्हायरल

Abhijit Dipke Faces Opposition at Delhi Society Park : दिल्लीतील सोसायटीच्या पार्कमध्ये ‘जंतर मंतर सीझन २’चे नियोजन करण्यासाठी गेलेल्या अभिजीत दीपके आणि सीजेपी समर्थकांना रहिवाशांच्या विरोधाला सामोरे जावे लागले.
Abhijit Dipke Video

Delhi Protest: Abhijit Dipke Faces Police and Residents’ Opposition

esakal

Updated on

Abhijit Dipke Video: दिल्लीतील एका रहिवासी सोसायटीच्या पार्कमध्ये ‘जंतर मंतर सीझन २’च्या नियोजनासाठी गेलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके आणि त्यांच्या समर्थकांना रहिवाशांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. ‘हे जंतर मंतर नाही, इथे नाटकबाजी चालणार नाही,’ असे म्हणत सोसायटीतील नागरिकांनी त्यांना पार्कमधून बाहेर जाण्यास सांगितले. या वेळी दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि दीपके व त्यांच्या समर्थकांना तेथून निघून जावे लागले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com